Agriculture Stories
मोसमी पावसाला पोषक वातावरण; पुढील ३-४ दिवसात राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
Monsoon Latest Update राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह, मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, शेतकरी, मच्छिमार बांधवांनी दक्षता घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
पुढे वाचा